वसईमध्‍ये युवकाचा मृत्यू / वसईमध्‍ये युवकाचा मृत्यू

May 16,2013 12:12:00 PM IST

वसई - येथील हनुमान नगर मध्‍ये ब‍िल्डिंगवर अ‍ॅंटीना लावताना खाली पडून युवकाचा मृत्यू झाला. मृत्य युवक राहुल पवार (वय-23, राहणार घाटकोपर) विरारमधील गणेश बिल्डिंगवर डिश अ‍ॅंटींना लावण्‍यासाठी आला होता. इमारतीवर असलेल्या पत्र्यावर चालत असताना पत्रा तुटून राहूल खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तो डीबी इन्फोत कामाला होता.

X