आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने पूल ढासळण्याचे कारण डागडुजीचा अभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- पुलांच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने त्यांची वेळोवेळी निगा राखण्यात येत नसल्याने तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे पूल कोसळण्यात सुरुवात झाली आहे. महाडच्या सावित्री नदीवरील सिल्लोडच्या मोढावाडी पुलाच्या डबर बांधकामातील भिंती ढासळल्याने पुल कोसळल्याचे साम्य आहे.सावित्री नदीवरील पुल असो किंवा पखानी नाल्यावरील पुल कोसळण्याचे समान कारण आहे. दोन्ही पुलांच्या भिंती पडल्याने पुल कोसळला. परंतू वरील रस्त्याचा स्लॅब तुटला नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, नवीन पूल : सिमेंट,रेती, लोखंडाचा वापर
बातम्या आणखी आहेत...