आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील यशवंतांची स्टोरी हमें मंजिलो की तलाश हैं...! सलाम त्यांच्या जिद्दीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहिणी मैंदे, महेंद्र मोरे, गुरु–म प्रसाद - Divya Marathi
रोहिणी मैंदे, महेंद्र मोरे, गुरु–म प्रसाद
औरंगाबाद: “चाहे कितने भी हो काँटे रास्तों मैं,रोक ना सकेंगें हमारे हौंसलों को, क्यूं की ये उडान उनके मंजिलों की हैं, आसमानों के तारों को छुने की हैं!” या ओळी नुसत्या बोलण्यासाठी नव्हे तर, ठरलवलेले ध्येय गाठताना कितीही संकटे आली तरी त्यावर मात कशी करावी. हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यावर कळते. आपल्याजवळ सर्व काही चांगले असूनही कधी कधी आपण ध्येय गाठू शकत नाही. थोडे जरी आपल्या मनाप्रमाणे घडले नाही तर आपण चिडचिड करतो. कधी वेळ तर कधी परिस्थितीला दोष देतो.मात्र याच परिस्थितीशी दोन हात करत ज्यांनी यश मिळवले, अशा दहावीतील यशवंतांच्या भरारीविषयी...खास दिव्य मराठीने साधलेला संवाद...
 
पुढील स्लाईडवर वाचा, दहावीतील यशवंतांची स्टोरी हमें मंजिलो की तलाश हैं