आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी १२ विशेष रेल्वे धावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यासाठी १२ विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे. नांदेड ते नाशिक गाडी १८ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत धावेल. १८, २५ , २८ ऑगस्ट आणि १२, १७ २४ सप्टेंबर रोजी नांदेड येथून रात्री १२ वाजता ही गाडी सुटेल. नाशिक रोड येथे ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५० वाजता पोहोचेल. नाशिक रोड येथून १९,२६, २९ ऑगस्ट १३, १८, २५ सप्टेंबर रोजी १०.५५ वाजता सुटून नांदेडला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ ला येईल. शिवाय विजयवाडा-नगरसोल ही विशेष गाडी १४ ऑगस्टला विजयवाड्यावरून स. वाजता सुटेल नगरसोलला ती दुसऱ्यादिवशी ३.४५ वाजता पोहोचेल. नगरसोल येथून ती सकाळी ६.१५ वा. निघेल. २७ ऑगस्टला नांदेड कोचुवेली विशेष गाडी धावेल.