आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिऊरमध्‍ये बोअरला अवघ्या 16 फुटांवर पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर - वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात जवळपास सर्वच विहिरींनी तळ गाठलेला असताना शिऊरजवळीलच आढाव वस्तीवर घेण्यात आलेल्या बोअरला अवघ्या 16 फुटांर पाणी लागले. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


जिल्हा परिषद सदस्या विजया निकम यांच्या प्रयत्नातून शिऊर गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या आठ बोअरपैकी आढाव वस्तीसाठी खोदण्यात आलेल्या बोअरला 16 फुटांवर पाणी लागले.