आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद्यात पोलिसांचा हातभट्टीवर छापा; २३०० लिटर रसायन नष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- सिल्लोड तालुक्यातील हळदा व नाटवी येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर अजिंठा पोलिसांनी छापा टाकून २३०० लिटर रसायन नष्ट केले. शनिवारी सकाळी साडेचार वाजता ही कारवाई हळद्याच्या डोंगरी भागातील जंगलात करण्यात आली. आरोपी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले.

हळदा येथे जंगलात गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली होती.
बातम्या आणखी आहेत...