आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात ३.२६ मि. मी. पावसाची नाेंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ३.२६ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय तपशील : कंसातीलआकडे या मोसमातील एकूण पावसाची आहेत. औरंगाबाद - ४.५० (९९.५०), फुलंब्री - निरंक (६९.००), पैठण - १.०० (१०३.२१), सिल्लोड - १.७५ (१३५.९०), सोयगाव - ५.०० (१०५.३३), कन्नड - ३.७५ (९४.२८), वैजापूर -७.१० (९१.८०), गंगापूर - ५.२२ (४०.६७), खुलताबाद - १.०० (५८.०१). आतापर्यंत या मोसमात जिल्ह्यात एकूण सरासरी ८८.६३ पाऊस झाला.
बातम्या आणखी आहेत...