आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाड अपघातातील एका जखमीचा मृत्यू, कंटेनर आठवडी बाजारात घुसला होता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवजड बाराचाकी कंटेनर करमाडच्या अाठवडी बाजारात घुसून १७ जण जखमी झाले हाेते. त्यातील मधुकर देवराव हजारे (५१, रा. आपतगाव) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंटेनर नागपूरच्या दिशेने जात हाेता. या अपघातातील जखमींवर अाैरंगाबादेत शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या चालकाविराेधात जखमी कापूस विक्रेता ज्ञानेश्वर प्रभाकर सरोदे (रा. टोणगाव) यांनी फिर्याद दाखल केली.
बातम्या आणखी आहेत...