आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा आज समारोप, कासव चित्रपटाचा आणखी एक शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रोझोनच्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणार आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांची उपस्थिती राहील. महोत्सवात सकाळी १० वाजता सर्वनाम तर दुपारी ३.३० वाजता कासव चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...