आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​प्रिया वरियारच्या गाण्याविरुद्ध औरंगाबादेत तक्रार, गाण्यात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार हिच्यावर चित्रित गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत दिग्दर्शक उमर लुलू, प्रिया वरियार यांच्याविरुद्ध जनजागरण समिती महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मोहसीन अहमद यांनी जिन्सी पोलिसांत तक्रार दिली आहे.