आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: हर्सूल पोलिस स्टेशनजवळ विहिरीत पडून नर्सरी मॅनेजरचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरगाबाद- हर्सूल जकात नाक्याजवळील साकला नर्सरीच्या मॅनेजरचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र विष्णुदास शेटीया (वय-50, रा. ज्योती नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

राजेंद्र शेटीया हे नर्सरीत काम करत होते. या दरम्यान त्यांचा पाय घसरुन ते विहिरीत पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. शेटीया यांना जवानांनी वाचण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना यात यश आले नाही.

बातम्या आणखी आहेत...