आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबची आजी होती हिंदू, कुंडली पाहून ठेवले होते औरंगजेबचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मध्‍ययुगीन आशिया खंडातील सर्वात मोठा सम्राट म्‍हणून लौकिक मिळवलेला बादशाह औरंगजेब याचा आज (3 मार्च) स्‍मृती दिन. या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगणार आहे औरंगजेबाबत रंजक माहिती...

 

औरंगजेबाची सख्‍खी आजी होती हिंदू

- 4 नाव्‍हेंबर 1618 रोजी गुजरातमध्‍ये औंरगजेबाचा जन्‍म झाला. 3 मार्च 1707 रोजी महाराष्‍ट्रात त्‍याचा मृत्यू झाला.
- मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती ऊर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई तर औरंगजेबाची सख्‍खी आजी होती.
- सन 1586 मध्‍ये तिचा विवाह सम्राट जहागीर यांच्‍याशी झाला होता.
- विशेष म्‍हणजे मुघलांनी कधीही तिच्‍यावर इस्‍लामाची सक्‍ती केली.
- राजा उदयसिंह याने स्‍वत:च्‍या मर्जीने मानमतीचे लग्‍न लावून दिले होते.
- शहाजहानाच्‍या जन्‍मानंतर तिने हिंदू धर्म पद्धतीने कुंडली पाहून त्‍याचे नाव ठेवले होते.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा..औरंगजेब नाव कसे पडले...? सरकारी तिजोरीतील एक पैसाही स्‍वत:वर खर्च केला नाही..औरंगजेबाची समाधी मातीचीच का...? मुस्लिम औरंजेबाचे अंगरक्षक होते हिंदू...औरंगाबाद शहराचे केले नामकरण...पत्नीचा औरंगाबादमध्‍ये मकबरा...कसा झाला औरंगजेबचा मृत्‍यू

बातम्या आणखी आहेत...