आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ परिसरात आढळला विवाहितेचा मृतदेह; रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास प्रकार उघडकीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रुग्णालयात काम करणाऱ्या सविता अनिल निकाळजे (३७, रा. भीमनगर,भावसिंगपुरा )या विवाहितेचा विद्यापीठ परिसरातील बँकेसमोर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हा प्रकार समोर आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले हाेते. 


त्या ज्युबिली पार्क परिसरातील एका खासगी रुग्णालयात काम करत होत्या. रोज रात्री नऊ वाजता त्यांचे काम संपत हाेते. मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बॅकेजवळ त्या आढळल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...