आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 17 जणांचा 'जियो दिल से’ पुरस्काराने गौरव;महाराष्ट्रातून अनंत मोताळे यांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रसिद्धीच्या फार मागे न लागता समाजासाठी सातत्याने काही ना काही करणाऱ्या  देशभरातील १७ जणांना माय एफएम रेडिओ चॅनलतर्फे जियो दिल से पुरस्कार देण्यात आला. त्यात महाराष्ट्रातून अनंत मोताळे यांना सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे रविवारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.  दरम्यान, या अवॅार्ड सोहळ्यात बॉलीवूड संगीतकार जावेद अली यांच्या लाइव्ह कॉन्सर्टने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या प्रसिद्ध अशा सदाबहार गाण्यांनी उपस्थितांना तालावर थिरकायला भाग पाडले.    


विजेत्यांची विभागनिहाय नावे  
मोहित साहू, रायपूर (जनसेवा आणि समाजसेवा) हेमेंद्र साहू, रायपूर (शिक्षण), प्रीयांक पटेल, रायपूर (जनसेवा आणि समाजसेवा), हर्षा साहू, रायपूर, (महिला कल्याण व विकास) डॉ. धरमपाल, जिंद (शिक्षण), अनंत मोताळे, औरंगाबाद (आरोग्य व स्वच्छता), नमन मोणूत, इंदूर (जनसेवा आणि समाजसेवा), सुमन आणि विश्व, अहमदाबाद (आरोग्य व स्वच्छता), सेवक सेजल मीतकुमार, आगद (आरोग्य व स्वच्छता), आर्चन आणि हितार्थ, अहमदाबाद (आरोग्य व स्वच्छता), विनोदकुमार आचार्य, जोधपूर (क्रीडा), सीमा घोष, कोटा, (महिला कल्याण व विकास), रेणुका यादव, अलवर (महिला कल्याण व विकास) अखिलेश ककानी, जयपूर  (महिला कल्याण व विकास), मोनिका शर्मा, जिंद, (पर्यावरण आणि संवर्धन), सुलक्षणा राम मेहर, जिंद (शिक्षण), पूजा सक्सेना, भोपाळ (कला आणि संस्कृती).

बातम्या आणखी आहेत...