आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या मुजोर अभियंत्याने तक्रारदाराला जमिनीवर लोळवून केली बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महावितरणच्या एका मुजोर अभियंत्यासह त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराला जमिनीवर लोळवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

सूत्रांनुसार, तक्रारदाराने 4 महिन्यांपूर्वी रस्त्यावरील विजेचा पोल हटविण्याची मागणी केली होती. तक्रारदार काल (बुधवार) संबंधित अभियंत्याकडे गेला असत अभियंत्र्याने वाद घातला. अरेरावीची भाषा केली. काही क्षणात अभियंत्र्यासह त्याच्या इतर सहकार्‍यांनी तक्रारदाराला जमिनीवर लोळवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...