आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कुलगुरूंची पदवी झाली गहाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांची पदवी गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. कुलगुरुंची प्री-डिग्री सायन्स या विषयाची पदवी  22 जानेवारी 2018 रोजी विद्यापीठ परिसरातून पदवी गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

कुलगुरू चोपडे यांनी 1974 मध्ये कराड महाविद्यालयातून प्री-डिग्री सायन्स या विषयाची पदवी प्राप्त केली होती. हीच पदवी गळाळ झाल्याचे समजते. दरम्याम, 2014 मध्ये चोपडे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... डॉ.चोपडे यांची औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा...

 

बातम्या आणखी आहेत...