आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात एक आमदार असाही, ज्याने स्वतःच्या मुलीच्या लग्नामंडपात उभा केला अनेकांचा संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुलांच्या लग्नात कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या नेत्यांचे उदारहण आजपर्यंत आपण पाहिले आहेत. परंतु, महाराष्ट्रात एक आमदार असा देखील आहे, ज्याने स्वत:च्या मुलीच्या लग्नात गरीब कुटुंबांतील 555 मुलींचे लग्न लावून त्यांना आशिर्वाद दिला. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यापूर्वी देखील अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात गरीब कुटुंबातील 500 जोडप्यांचे लग्न लावून दिले होते.


आजवर अनेक नेत्यांच्या मुलांचे लग्न महाराष्ट्राने पाहिले, ऐन दुष्काळात या लग्नात झालेला कोट्यावधींचा खर्च देखील महाराष्ट्राने पाहिला. परंतु, आमदार अब्दूल सत्तार यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात सामूहिक विवाह सोहळा घेत गरीब मुलींचे लग्न करून एक आदर्श निर्माण केला आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...