आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, शेतकरी सुखावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने चांगली हजेरी लावली. पाच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला अाहे. 


मराठवाड्यात पेरणीला येणार वेग 
विभागात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग येणार आहे. तर, ज्या भागांत मान्सूनपूर्व पावसानंतर पेरण्या झाल्या होत्या त्या भागातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. 


लातुरात सर्वाधिक १६७.६ मिमी

 लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १६७.६ मिमी पाऊस झाला असून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी ५८.८ मिमी पाऊस आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस. 

बातम्या आणखी आहेत...