आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचकांच्या विश्वासाची 7 वर्षे: शहराच्या कचराकोंडीवर आक्रमक भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावकरांच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आणि विशेष जॅकेट प्रकाशित करून अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही त्याची दखल घेतली. दिव्‍य मराठीच्‍या 7व्‍या वर्धापनदिनानिमित्‍त पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, दिव्‍य मराठीने शहराच्‍या महत्‍त्‍वाच्‍या प्रश्‍नांसंबधी वेळोवेळी घेतलेल्‍या     भुमिका...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...