आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त शेतकऱ्यांचा गिरणा पुलावर रास्ता राेकाे; महामार्गावर वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- देशात सुरू असलेल्या शेतकरी संपात ७ जूनला शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदी पुलावर प्रतिकात्मक रास्ता राेकाे आंदोलन केले. शेतकरी कृती समितीने १ ते १० जून दरम्यानच्या कार्यक्रमात महामार्गावर ७ जून राेजी रास्ता राेकाेचे नियाेजन केेले हाेते. कृती समितीने बांभाेरीत दुपारी ४ वाजता हे अांदाेलन केले. 


शहरांचा दूध अन‌् भाजीपाला पुरवठा बंद 
शेतकरी संपाच्या काळात देशातील १२८ शहरांमध्ये हाेणारा भाजीपाला व दुधाचा पुरवठा बंद केला अाहे. महाराष्ट्रात चार माेठ्या शहरांचाच पुरवठा बंद केल्यामुळे इतर ठिकाणी हे अांदाेलन प्रतिकात्मक अाहे. जळगाव जिल्ह्यात ही शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांनी गुरुवारी बांभाेरी पुलावर दुपारी रास्ता राेकाे केले. या वेळी जळगाव फर्स्टचे समन्वयक तथा काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डाॅ.राधेश्याम चाैधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. 

 

बातम्या आणखी आहेत...