आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत माेबाइलवरून वाद झाल्‍याने तरुणाचा खून, प्रेत सलीम अली सराेवरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- सलीम अली सराेवरात शनिवारी एक मृतदेह सापडला. पाेलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह घाटीमध्ये हलवून तपास केला, तेव्हा अाेळख पटली. 


मृताचे नाव फिराेज खान फारुख खान (२२) असून ताे राेजाबाग भागात राहत हाेता. शनिवारी सकाळपासून ताे बेपत्ता हाेता. त्यांच्या अंगावर व डाेक्यावर मारहाण केल्याच्या खुणा हाेत्या. त्यामुळे हा खून असावा या संशयावरून पाेलिसांनी तपास केला. तेव्हा माेबाइल व पैशाच्या वादातून शेख अादिल शेख रफिक (१९), शेख सरफराज शेख सांडू (१८) या दाेघांनी फिराेजचा खून करून प्रेत सलीम अली सराेवरात टाकल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...