आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUICIDE: औरंगाबादेत अजंता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाची गळफास लावून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अजंता सहकारी बँकेच्या उस्मापूरा शाखाचे व्यवस्थापक धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (वय-45) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी 9 वाजता ही घटना समोर आली.

 

समर्थनगर येथील प्लॉट, 65, अर्चना अपर्टमेंट मोनालिश ब्युटी पार्लरजवळ येथील राहत्या घरी धर्मेद्र पुराणिक यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. धर्मेद्र पुराणिक यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.

 

धर्मेद्र पुराणिक यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...