आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी घाला; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी Union State Minister Ramdas Athwale Attack On Sambhaji Bhide

संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी घाला; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळे समाजातील वातावरण दुषीत होत आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 

रामदास आठवले आज मंगळवारी जालन्यात आहेत. पत्रकार परिषदेत बोलातना ते म्हणाले की, भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

 

दरम्यान, संभाजी भिडे यांनी नाशिक येथील एका सभेला संबोधित करताना एक अजब वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होते', असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...