आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंनी पत्नीसोबत असा सेलिब्रेट केला होता लग्नाचा वाढदिवस; पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/पुणे/कोल्हापूर- छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज (24 फेब्रुवारी) आज वाढदिवस. या अनुषंगाने उदयनराजेंविषयी आम्ही आपल्याला रंजक माहिती देत आहोत.

 

उदयनराजे यांनी 20 नोव्हेंबर 2017 रोजी पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्यासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. 'सातारकर' या ट्विटर हँडलवर उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांचे दोन फोटो पोस्ट करण्‍यात आले होते. भोसले दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यात दाम्पत्य केक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजे दमयंतीराजेंना केक भरवत आहेत.

 

उदयनराजे आणि दमयंतीराजे यांचे लग्न 20 नोव्हेंबर 2003 रोजी झाले आहे. त्यांना वीरप्रताप राजे भोसले आणि नयनताराराजे भोसले अशी दोन मुले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... उदयनराजे आणि दमयंतीराजे यांचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...