आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाच दिवस अत्याचार; दीड वर्षांनंतर मिळाला न्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार करणाऱ्या शिवाजी बळीराम पाटील (३८, चैतन्यनगर, पडेगाव) याच्यासह सहआरोपी विमल सरगळे, वैशाली ऊर्फ प्रिया शिवाजी पाटील यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 


६ सप्टेंबर २०१६ रोजी ही घटना घडली. सहायक लोकअभियोक्ता उल्हास पवार यांनी बाजू मांडली. न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांखाली शिवाजी पाटील यास दहा वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड. पोस्को कलमाखाली विमल सरगळे आणि वैशाली ऊर्फ प्रिया या दोघींना १० वर्षे सक्तमजुरी ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...