आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीशी लग्न करून ठेवले शारीरिक संबंध, पीडितेच्या आईची न्यायासाठी धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तरूणावर बलात्कारासह बाल लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलिस ठाण्यात मुलीच्या 40 वर्षीय आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. 


राहुल हरिशचंद्र सुरभैये(रा.मिसारवाडी) असे आरोपी तरूणाचे नाव आहे. जानेवारी महिन्यात त्याने हा प्रकार केला होता. त्यानंतर या प्रकरणी मुलीच्या आईने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर राहुल विरोधात सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरिक्षक रागर कोते पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...