आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडे गुरुजींच्या सभांवर बंदी घालण्याची आठवलेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची करणार चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - उलट- सुलट विधानांमुळे चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंऎत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यांनी ही माहिती जालन्यातील पत्रकार परिषदेत दिली. 

 

संभाजी भिडे यांनी रविवारी नाशिकमध्ये माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने दांपत्याना मुले होता, ज्यांना मुलगा हवा आहे त्यांना मुलगा होतो असे वादग्रस्त विधान केले होते. यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाचा आठवले यांनी त्यांच्यावर अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप करत त्यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागली केली आहे. आठवले म्हणाले, मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...