आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत शिवजयंतीचा जल्‍लोष, ढोलताशांच्‍या गजरात शिवरायांना वंदन; पाहा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांती चौक येथील दृश्‍य. - Divya Marathi
क्रांती चौक येथील दृश्‍य.

औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती औरंगाबादेत उत्‍साहात साजरी केली जात असून शहरातील मुख्‍य चौक, रस्‍ते व ठिकठिकाणी ढोलताशांच्‍या गजरात मिरवणुका काढण्‍यात येत आहेत. आबालवृद्धांसह युवक, युवती, महिलाही मोठ्या उत्‍साहाने यामध्‍ये सहभागी होताना दिसत आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...