आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी पशूंचाही संघर्ष : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- राजस्थानातून १५० उंटांचा काफिला जालना येथे आला होता. परंतु तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्यांनी आपला मोर्चा वैजापूर तालुक्यातील गारज येथे वळवला. या पशुपालकांकडे १५० उंटांचे दोन गट आहेत. हे पशुपालक परिसरातील शेतात गटाने मुक्काम करतात. शेतकरी त्यांना येथे अामंत्रित करतात. काफिला शेतात दोन दिवस थांबून जी विष्ठा टाकतो त्याचे खत पिकांसाठी पोषक असते. यासाठी शेतकरी दिवसाकाठी या पशुपालकांना हजार रुपये देतात. छाया : दादासाहेब तुपे
बातम्या आणखी आहेत...