आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: रक्तदाब वाढल्याने प्रदीप जैस्वाल आयसीयूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अाराेपींच्या सुटकेसाठी पाेलिस ठाण्यात ताेडफाेड केल्याप्रकरणी न्यायालयीन काेठडीत असलेले शिवसेनेचे  महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना मंगळवारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

  जैस्वाल यांच्या  तपासण्या केल्या अाहेत. उच्च रक्तदाब वाढल्याने त्यांना त्रास झाल्याचे घाटीच्या औषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...