आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळला दर्शनासाठी आली होती मॉडेल सोफिया, म्हणाली होती मला शिवजींनीच बोलावले आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मॉडेल सोफिया हयात हिच्या नवऱ्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली आहे. सोफिया आजवर अनेकदा विविध वादात अडकली आहे. दोन वर्षांपूर्वी तिने अचानक धार्मिक मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर ती वेरूळ दर्शनाच्या निमित्ताने औरंगाबादलाही येऊन गेली होती. त्यावेळी तिने मला शिवजींनीच बोलावले आहे, असे म्हटले होते. 


काय म्हणाली होती सोफिया.. 
औरंगाबाद भेटीवेळी दिव्य मराठीशी बोलताना सोफिया म्हणाली होती, मला शिवजींनी अनेकदा बोलावले आहे. त्यांना भेटण्यासाठीच मी देशभरातील सर्व शिव मंदिरात जात आहे. वेरूळ येथील कैलास लेणी, घृष्णेश्वर मंदिरात जाऊन ध्यान करून शिवजींशी बोलणार आहे. औरंगाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सोफिया कधी पंचतारांकित हॉटेलात तर कधी मंदिरात राहिली.


पुढील स्लाइड्सवर पाहा, सोफियाच्या औरंगाबाद भेटीदरम्यानचे काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...