आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद - फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणा-या एच.एस.सी. (बारावी सायन्स) परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल करून 1 मार्च रोजी होणारा गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर (सुधारित अभ्यासक्रम) 4 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत घेण्याचा निर्णय महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. 4 मार्च रोजी होणारा अर्थशास्त्राचा पेपर 17 मार्चला दुपारी 3 ते 6 या वेळेत घेतला जाणार आहे. यापूर्वी रसायनशास्त्र व सुधारित अभ्यासक्रमातील जीवशास्त्राच्या पेपरचा दिवसही बदलण्यात आला होता.