आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ, पवार आणि राजविरोधात निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय जनता पार्टीने मंगळवारी (9 एप्रिल) सिडकोतील वसंतराव नाईक चौकात खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणाच्या सर्मथनार्थ, शिवसेनेने अजित पवार यांच्या निषेधार्थ, तर शिवराज्य पार्टीने राज ठाकरे आणि अजित पवारांच्या धिक्कारार्थ क्रांती चौकात निदर्शने केली.