आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवार आज शहरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (गुरुवार) सकाळी 9.15 वाजता मुंबईहून विमानाने येत आहेत. मराठवाड्यातील पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ते मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 12 वाजता मराठवाड्याच्या परिस्थितीबाबत ते पत्रकार परिषद घेणार असून दुपारी 2 च्या सुमारास ते अंबोजोगाईकडे प्रयाण करणार आहेत.