आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसरा डोळा: इंडिया जरा हटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसरा डोळा: इंडिया जरा हटके - धावपळीच्या या आयुष्यात किती धडपडतो आपण, कधी पावसामुळे थांबतात गाड्या, पडतात झाडे आणि घरेही. वाहून जाते सारे काही, एखाद्या फांदीला पकडून वाचवला जातो जीव. पडतो, पुन्हा उठून उभे राहातो आम्ही... आणि सुरू राहते रोजची लढाई. अशा कथांनी बनत जातो आपला भारत आणि इंडियाही. या देशाचे वेगवेगळे रंग आहेत.

हे रंग दिव्य मराठीचे छायाचित्रकार रोज कॅमे-यात कैद करत असतात. विविध शहरांमध्ये रोज काय घडत आहे, हे त्यांचा कॅमेरा टिपत असतो आणि एका क्लिक सरशी तुमच्यासमोर घेऊन येतो.

एक फोटो हजार शब्दांसमान असतो असे म्हणतात. असेच फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर काही सांगण्याची गरजच उरत नाही. ते फोटोच घडलेली कथा सांगण्यासाठी पुरेसे आहेत, त्यामुळे आम्ही फक्त त्यासंबंधीची रोचक माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.


दिव्य मराठी डॉट कॉमच्या वाचकांना विनंती आहे, की हे फोटो पाहून त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा. यातील तुम्हाला आवडलेला फोटो कोणता आणि का हे कळवावे.