आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Election: मनपा निवडणकीत पराभूत झाल्यानंतरही या नेत्यांना मिळाले मोठे पद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - महापालिका निवडणुकीत विजय प्राप्त केलेले नगरसेवक मंत्री, खासदार आमदार झाले आहेत. मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्यांनाही मंत्री, खासदार, आमदार विविध महामंडळांवर जाण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक अनेकांसाठी भविष्यातील राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. आैरंगाबाद महापालिकेतून राज्य देशाच्या राजकारणाला दिशा देणारे नेते तयार झाले. अनेकांना आमदार खासदार होऊन मंत्री होता आले नसले तरी विविध समित्या महामंडळावर वर्णी लागलेली आहे. केंद्र राज्यात मंत्री झालेल्यांच्या राजकारणाचा पायाच महापालिका निवडणूक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्यांनाही मंत्री, खासदार, आमदार विविध महामंडळांवर जाण्याचा मिळाला मान