आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या समर्पणामुळे या खेळाडूंनी गाजवले मैदान!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे ‘आई’ असते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे म्हटले जाते. औरंगाबादचे दिग्गज खेळाडूसुद्धा आपल्या आईलाच सर्वोच्च स्थानी मानतात. इक्बाल सिद्दिकीची तुफानी वेगवान गोलंदाजी असो...अंकित बावणेचे रणजीतील यश किंवा प्राची पाटील आणि तेजस्विनी मुळेच्या खेळातील चकाकणाºया ‘तेजा’मागे त्यांच्या आईने केलेला त्याग आणि समर्पण लपले आहे.