आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुका सुधारून कलावंतांनी पुढे जावे - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अभिनेत्यांना प्रेक्षक फक्त पडद्यावर बघत असताे, पण ती पडद्यावरील भूमिका साकारताना कलावंतांना खूप कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी चित्रपट फ्लॉप झाला तर नाराजी होते. मात्र, खऱ्या कलावंतांनी चुका सुधारून चिकित्सक नजरेने पुढे जावे, असा सल्ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिला. एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या सोनाली हिने 'दिव्य मराठी'शी मनमोकळ्या गप्पा मारताना व्यक्त केलेली मते तिच्याच शब्दांत...

महाविद्यालयीन जीवन जगत असताना शूटिंग, मोठ्या शहरांतील फॅशन बघितल्यानंतर मनात अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगले होते. मालिकांसाठी ऑडिशन दिल्यानंतर "हा खेळ संचिकेचा' या मालिकेसाठी निवड झाली. आज प्रेक्षकांना पडद्यावरील भूमिका दिसून येतात, परंतु त्यांना कलावंतांनी पडद्यामागे घेतलेले कष्ट दिसत नाहीत.

पुढे वाचा, सोनाली म्हणते सहनशीलता महत्त्वाची