आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये औरंगाबाद शहराचा असा होणार कायापालट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्या वर्षात औरंगाबाद शहराचं रूप बदलणार आहे, निदान त्या दृष्टीने काही पावलं पडणार आहेत हे नक्की. त्या संभाव्य बदलांवर, त्याकडे सुरू असलेल्या वाटचालीवर टाकलेला हा एक प्रकाशझोत.
वाहतूक सुसह्य करणारे तीनपैकी दोन उड्डाणपूल होतील पूर्ण
मे
पर्यंत पूर्ण
सिडको स्टँड : सिडकोबस स्टँडजवळ होत असलेला हा उड्डाणपूल सिडकोवासीयांसाठीदेखील अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
मोंढा नाका : मुख्यमोढ्यांढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे जालना रस्त्यावरील वाहनांच्या प्रवासात खंड पडायचा. या पुलामुळे तो अडथळा दूर होईल.
महावीर चौक : बाबा पेट्रोलपंपाजवळ महावीर चौकात बनणारा उड्डाणपूल रेल्वेस्थानक, बसस्टँड आणि शहराकडे येणाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा.