आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : काँग्रेस सिक्स्टी प्लस, एमआयमएम ३५ तर, महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : आज (ता.22) होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला शत-प्रतिशत यश मिळेल, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.
कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार, मतदारांपर्यंत कसे पोहोचलात आणि जागा किती निवडून येतील, असे प्रश्न "दिव्य मराठी'च्या वतीने विचारण्यात आले. तेव्हा शिवसेना आणि भाजपने स्पष्ट बहुमताचा दावा केला. दुसरीकडे काँग्रेसनेही सिक्स्टी प्लस असू असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा केला, तर एमआयएमनेही सत्तेसाठी किंगमेकर असू असे सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विजयाबद्दल कोणी काय मत व्यक्त केले आहे....