आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीचे आज थरावर थर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वोच्चन्यायालयाच्या दिलाशामुळे सोमवारी "गोविंदा रे गोपाळा'च्या जयघोषात दहीहंडी महोत्सव रंगणार आहे. शहरातील प्रमुख चौकांत विविध मंडळांनी भव्य व्यासपीठ, रोषणाई, डीजेची तयारी केली आहे. महोत्सव धार्मिक सोहळा असला तरी त्यात गर्दी खेचण्यासाठी नट-नट्यांना बोलावण्यात आले आहे. महोत्सवाच्या िनमित्ताने िवधानसभा निवडणुकीची तयारीही केली जात आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसारच महोत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार असून ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे डीजे लावून ध्वनिप्रदूषण केल्यास कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी िदला.

महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी गोविंदा पथकांनी थर रचण्याच्या कसून तालमी केल्या. आयोजकांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य व्यासपीठाची उभारणी केली.
याचौकांत रस्ते बंद
सायंकाळीसहाला गुलमंडीकडे जाणारे चारही रस्ते बंद असतील. रात्री नऊनंतर ते खुले होतील. टीव्ही सेंटर चौकातून सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ये-जा करता येणार नाही. सिडको कॅनॉटमध्येही पश्चिमेकडील भागातून दुपारी दोन ते सायंकाळी ५.३० पर्यंत वाहने नेता येणार नाहीत. िनराला बाजार चौक सायंकाळी पाच ते आठ बंद राहील, असे सहायक पोलिस आयुक्त अजित बोऱ्हाडे यांनी सांिगतले.
व्हिडिओशूटिंगही होणार
सर्वोच्चन्यायालयाच्या आदेशाचे पालन होते की नाही, यावर पोलिस व्हिडिओ शूटिंगद्वारे लक्ष ठेवतील. गोविंदाला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट पुरवणे तसेच थर लावण्याच्या िठकाणी गाद्या टाकण्यात आल्या की नाही, याची तपासणी होणार असून डीजेचा आवाज ६५ डेसिबलपेक्षा किती जास्त आहे, याचीही नोंद होईल. िनराला बाजारमध्ये दहीहंडी महोत्सवासाठी स्टेज उभारणीचे काम सुरू होते.
"युगंधर' शांतच
आमदारसंजय शिरसाट यांच्या नेतृत्वात कोकणवाडी चौकामध्ये होणारी युगंधर दहीहंडी चर्चेचा विषय असते. यंदा उच्च न्यायालयाचा निर्णय येताच महोत्सव रद्द करण्याचा िनर्णय घेण्यात आला.
इथेही फुटतील दहीहंड्या कॅनॉटप्लेसमध्ये मनोज भारस्कर, मनोज गांगवे यांच्या पुढाकाराने रणयोद्धा, औरंगपुऱ्यात आमदार प्रदीप जैस्वाल, राजंेद्र जंजाळ यांच्या नेतृत्वात देवकीनंदन, मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुंडलिकनगरात राजउदय, वसंत भवन येथे सचिन खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष, टीव्ही सेंटर चौकात शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने धर्मरक्षक दहीहंडी फुटणार आहे.

सहा वाजता राजयोग
दोन वाजता स्वाभिमान क्रीडा मंडळ
चार वाजता िवनोद पाटील यूथ फाउंडेशन -क्रिस्टल
लाख २२ हजार.

नेहा गद्रे, हास्यसम्राट प्रकाश भागवत, मृणालिनी जांबळे, स्नेहल जगताप
नगरसेवक राज वानखेडे (मध्यमधून मनसेकडून लढण्यास इच्छुक)
लाख ११ हजार १११.

प्रत्येक गोविंदा हा सेलिब्रिटी
नगरसेवक प्रमोद राठोड (सध्या तरी शर्यतीत नाहीत), धनंजय अतकरे
सर्व पथकांना ११ हजार.

राज ३, हमशकल्स त्रपटातील अभिनेत्री ईशा गुप्ता, आमदार सतीश चव्हाण
विनोद पाटील (मध्यमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक)
लाख ११ हजार १११.

"तू ितथे मी'तील प्रिया मराठे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, िवजया रहाटकर
औरंगाबाद पूर्वमधून भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक अतुल सावे
सायंकाळी ५,
नमो (नरेंद्र मोदी)
िनराला बाजार, तापडियासमोर
सिडको, कॅनॉट प्लेस
जिजाऊ चौक, टीव्ही सेंटर
पुंडलिकनगर, बजरंग चौक