आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब विंचू चावला... महापौरांनी वारीत सअभिनय सादर केले भारूड, व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरांनी सअभिनय भारूड सादर केले. - Divya Marathi
महापौरांनी सअभिनय भारूड सादर केले.
औरंगाबाद - आषाढी वारीत औरंगाबादचे महापौर भगवान घडमोडे यांनी सादर केलेले भारूड सध्या व्हायरल होत आहे. 

महापौर भगवान घडमोडे हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. महापौर आषाढी वारीत सहभागी झाले आणि त्यांनी सअभिनय भारूड सादर केले. याची व्हिडिओ क्लिप सध्या औरंगाबादमध्ये व्हायरल होत आहे. महापौरांनी भारूड केले तेव्हा औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे हे टाळ वाजवत असताना दिसतात. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विंचू चावला... 
बातम्या आणखी आहेत...