आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसमध्ये चालान भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड, धडकेमुळे गेटच्या काचा फुटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमेदवारांनी १०० रुपयांचे चालान भरण्यासाठी जुना बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सकाळी ७ वाजेपासून रांग लावली - Divya Marathi
उमेदवारांनी १०० रुपयांचे चालान भरण्यासाठी जुना बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सकाळी ७ वाजेपासून रांग लावली
औरंगाबाद - सध्या डाक विभागातर्फे ग्राम डाक सेवकाची भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी १०० रुपयांचे चालान भरण्यासाठी जुना बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सकाळी ७ वाजेपासून रांग लावली होती. १० वाजता मुख्य गेट उघडण्यात आल्यानंतर उमेदवारांची धांदल उडाली. विद्यार्थ्यांच्या धडकेमुळे मुख्य गेटची मोठी काच फुटली. काही वेळानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती आटोक्यात आली.
बातम्या आणखी आहेत...