आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये भाडेकरूची मनमानी ; वृध्द दापत्यास कोंडले घरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात एका भाडेकरूने घरमालकास कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंडून ठेवण्यात आलेल्या व्यक्ती वृध्द दापत्य असल्याचे समोर आले आहे. भगवान नागरे असे या भाडेकरूचे नाव असून, भाडेकरार संपल्यानंतरही नागरे घर सोडण्यास नकार देत होता.
दरम्यान, घरात कोंडल्याने वृध्दास हृदयविकाराचा झटका आला. भगवान नागरेविरूध्द पोलिस ठाण्यात्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.