आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"गोदावरी'च्या तापमापकावर औरंगाबाद ४३.१०

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मान्सून जसजसा जवळ येत आहे, तसतसा सूर्य तळपत असून शुक्रवारी यंदा पहिल्यांदाच कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सियसवर उसळी घेतली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर लावलेल्या तापमानदर्शक फलकावर शुक्रवारी दुपारी वाजून ४९ मिनिटांनी तापमानाची ४३.१ अशी नोंद दाखवण्यात आली.
चिकलठाणा वेधशाळेने ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. मात्र दरम्यान, यापुढेही दररोज अशीच स्थिती राहिली तर उष्णतेच्या लाटेत थंड, बाष्पयुक्त वाऱ्याचा मिलाफ होऊन आकाशात ढगांची दाटी होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...