आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Unauthorized Religious Place List Published By Aurangabad Municipal Corporation

मनपाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिकेला महाराष्र्ट् महापालिका अधिनियमानुसार अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून, रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे ज्यांना कायद्याचे संरक्षण नाही, अशी टप्प्याटप्प्याने 31 मेपर्यंत काढून घ्यावीत, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. शहरातील 14 रस्त्यांवरील 41 अनधिकृत धार्मिक स्थळे रस्ता रुंदीकरणात बाधा निर्माण करीत आहेत. यातील तीन स्थळांचा अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत मनपाने समावेश केला असला तरी बाधित क्षेत्र मात्र दर्शवले नाही. त्यामुळे उपरोक्त स्थळांचा समावेश का करण्यात आला हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ही आहेत अनधिकृत धार्मिक स्थळे :
1) म्हसोबा मंदिर, टिळक पथ- बाराभाई ताजिया ते पैठण गेट रस्ता 15 मीटर रुंद-बाधित क्षेत्र 2.25 चौ. मी.- कालावधी 50 वर्षे जुने
2) म्हसोबा आसरा मंदिर, टिळक पथ-बाराभाई ताजिया ते पैठण गेट रस्ता 15 मी. रुंद -बाधित क्षेत्र 7.50 चौ. मीटर-कालावधी 50 वर्षे जुने
3) दत्त मंदिर, औरंगपुरा -बळवंत वाचनालय ते बाराभाई ताजिया रस्ता 18 मी. रुंद -बाधित क्षेत्र 24 चौ. मीटर- कालावधी 108 वर्षे
4) दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गुलमंडी रोड- बळवंत वाचनालय ते बाराभाई ताजिया रस्ता 18 मी. रुंद-बाधित क्षेत्र 15.75 चौ. मीटर-150 वर्षे
5) बाराभाई ताजिया मशीद, औरंगाबाद बुक डेपोसमोर, गुलमंडी -बळवंत वाचनालय ते बाराभाई ताजिया रस्ता 18 मी. रुंद -बाधित क्षेत्र 60 चौ. मीटर- 300 वर्षे
6) हिंगुलांबिकादेवी, रंगारगल्ली -गुलमंडी ते सिटी चौक रस्ता 12 मी. रुंद -बाधित क्षेत्र 66.50 चौ. मीटर-300 वर्षे
7)वरखेड लक्ष्मी मंदिर, औरंगपुरा भाजी मार्केट रोड-औरंगपुरा ते नेहरू भवन रस्ता 12 मी. रुंद -बाधित क्षेत्र 12 चौ. मीटर-50 वर्षे
8) हनुमान मंदिर- नेहरू भवन रस्ता 12 मी. रुंद -बाधित क्षेत्र 2.25 चौ. मीटर-50 वर्षे
9) शनिमंदिर, अंगुरीबाग- पानदरिबा ते अंगुरीबाग रस्ता 12 मी. रुंद -बाधित क्षेत्र 1.50 चौ. मीटर -150 वर्षे
10) अंगुरीबाग मशीद, पानदरिबा रोड- पानदरिबा ते अंगुरीबाग रस्ता 18 मी. रुंद-बाधित क्षेत्र 72. चौ. मीटर-500 वर्षे
11) अस्थाना मशीद, पानदरिबा रोड - पानदरिबा ते अंगुरीबाग रस्ता 18 मी. रुंद -बाधित क्षेत्र 141.37 चौ. मीटर-50 वर्षे
12) पानदरिबा मशीद, पानदरिबा -पानदरिबा ते अंगुरीबाग रस्ता 18 मी. रुंद -बाधित क्षेत्र 160 चौ. मीटर-300 वर्षे
13) सराफा मशीद, अग्रसेन भवनशेजारी-पानदरिबा ते अंगुरीबाग रस्ता 18 मी. रुंद -बाधित क्षेत्र 138 चौ. मीटर-200 वर्षे
14) मशीद महेबूब जान, फाजलपुरा-जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्ता 15 मी. रुंद -बाधित क्षेत्र 21.70 चौ. मीटर-150 वर्षे
15) अफलातून मशीद, चेलीपुरा- जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्ता 15 मी. रुंद -बाधित क्षेत्र 220 चौ. मीटर-300 वर्षे
16) बालाजी मंदिर, चेलीपुरा - जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्ता 15 मी. रुंद -बाधित क्षेत्र 49.50 चौ. मीटर-90 वर्षे
17) दर्गा गौसियापाक अस्थाना, चेलीपुरा -जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्ता 16 मी. रुंद -बाधित क्षेत्र 30 चौ. मीटर-50 वर्षे
18) गणपती मंदिर, महावीर राइस -जिल्हाधिकारी कार्यालय ते शहागंज रस्ता 17 मी. रुंद -बाधित क्षेत्र 13.75 चौ. मीटर-50 वर्षे
19) जैन मंदिर, खादी ग्रामोद्योगशेजारी सराफा रोड -गांधी पुतळा ते सिटी चौक रस्ता 15 मी. रुंद -बाधित क्षेत्र 28 चौ. मीटर -200 वर्षे
20) मक्का मशीद, जुनाबाजार-गांधी पुतळा ते सिटी चौक पोस्ट ऑफिस रस्ता 15 मी. रुंद-बाधित क्षेत्र 0.00 मीटर-150 वर्षे
21) हजरत सय्यद शाह नुरुद्दीन चिस्ती दर्गा व मशीद - हेड पोस्ट ऑफिस रस्ता 17 मी. रुंद-बाधित क्षेत्र 16 चौ. मीटर-150 वर्षे
22) दर्गा, किराडपुरा - रोशन गेट ते आझाद चौक रस्ता 24 मी. रुंद -बाधित क्षेत्र 14 चौ. मीटर-50 वर्षे
23) मजार, आझाद चौक रोड, किराडपुरा - रोशन गेट ते आझाद चौक रस्ता 25 मी. रुंद-बाधित क्षेत्र 2.25 चौ. मीटर-50 वर्षे
24) दर्गा हजरत ख्वाजा तयबन शाह, किराडपुरा -रोशन गेट ते आझाद चौक रस्ता 26 मी. रुंद -बाधित क्षेत्र 10 चौ. मीटर-50 वर्षे
25) तुळजाभवानी मंदिर, कैलासनगर-लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता 24 मी. रुंद -बाधित क्षेत्र 2.25 चौ. मीटर-30 वर्षे
26) स्मशान हनुमान मंदिर कैलासनगर -लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता 25 मी. रुंद-बाधित क्षेत्र 9 चौ. मीटर-150 वर्षे
27) लक्ष्मीदेवी आसरा देवी मंदिर, कैलासनगर -लक्ष्मण चावडी ते एमजीएम 26 मी. रुंद बाधित क्षेत्र 9 चौ. मीटर-50 वर्षे
28) दर्गा, गल्ली नं. 7 कैलासनगर- लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता 24 मी. रुंद -बाधित क्षेत्र 7.50 चौ. मीटर-150 वर्षे
29) छोटी मशीद, जयसिंगपुरा -मकई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट रस्ता 30 मी. रुंद -बाधित क्षेत्र 75 चौ. मीटर-300 वर्षे
30) मक्का मशीद, जयसिंगपुरा-मकई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट रस्ता 31 मी. रुंद -बाधित क्षेत्र 0.00 चौ. मीटर-300 वर्षे
31) हनुमान मंदिर, जयसिंगपुरा-मकई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट रस्ता 31 मी. रुंद-बाधित क्षेत्र 9 चौ. मीटर-150 वर्षे
32) हजरत शमशोद्दीन काद्री दर्गा-मकई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट रस्ता 33 मी. रुंद -बाधित क्षेत्र