आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेव्यातील मॅरेथाॅनमध्ये अाैरंगाबादचे डाॅक्टर धावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- वास्को(गोवा) येथे रविवारी झालेल्या रिव्हर मॅरेथॉन स्पर्धेत औरंगाबादेतील डॉक्टर जगन्नाथ दीक्षित (५०, उजवीकडे) आणि शीतल अंतापूरकर (४२) यांनी सहभाग घेतला. दीक्षित यांनी निम्मे अंतर दोन तास ५३ मिनिट ५६ सेकंदांमध्ये कापले. गेल्या वर्षी याच स्पर्धेत हे अंतर कापण्यासाठी त्यांना अडीच मिनिटे अधिक वेळ लागला होता. अंतापूरकर यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन तास ३० मिनिटांत हे अंतर पार केले. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर अँिजओप्लास्टी झालेली असतानाही त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे धाडस दाखवले आहे.