आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमआयएच्या अध्यक्षपदी बग्गा, सचिवपदी पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या अध्यक्षपदी गुरप्रीतसिंग बग्गा तर सचिवपदी दुष्यंत पाटील यांची निवड करण्यात आली. एक जुलैपासून नवीन कार्यकारिणी संघटनेचा कारभार सांभाळणार आहे. आशिष गर्दे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. हॉटेल अजंता अॅम्बेसेडरमध्ये कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष प्रसाद कोकीळ, कोशाध्यक्ष मैथिली तांबोळकर, सहसचिव नितीन गुप्ता, सहकोशाध्यक्ष उत्सव माछर यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...