आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bal Gopal Photo Contest, Divyamarathi.Com, News In Marathi

आम्हाला पाठवा, बाळगोपाळांचे फोटो आणि जिंका 50 हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त divyamarathi.com ने आयोजित केलेल्या बाळगोपाळ फोटो कॉन्टेस्टमध्ये वाचकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला आहे. आतापर्यंत सुमारे 5000 फोटो आम्हाला मिळाले आहेत. त्यातील सुमारे 1000 फोटो Watsapp च्या माध्यमातून आमच्याकडे आले आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या बाळगोपाळांचे बालकृष्णाच्या रुपातील नटखट छायाचित्रे आम्हाला पाठवा. या स्पर्धेत तीन विजेते घोषित केले जाणार आहेत. त्यांना आणि इतरांना सुमारे 50 हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. विजयी फोटोंची निवड एखाद्या फोटोला मिळालेल्या Likes च्या आधारावर केली जाईल.
तर लगेच तुमच्या बाळगोपाळांची छायाचित्रे आम्हाला पाठवा....त्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा...
असेच काही बालगोपाळांचे नटखट फोटो बघा पुढील स्लाईडवर....