आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्कृतीक परंपरा जपत बंजारा समाजाचा तीज सण उत्साहात साजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सामाजिक आणि संस्कृतीक परंपरा जपत नाईकनगर येथील बंजारा समाजाने तीज सण मोठ्या उत्साहने साजरा केला. समाजातील तरुणींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोकगयांच्या माध्यमातून देवीला वंदन केले. यावेळी तरुणीनी डोक्यावर घट घेऊन नाईकनगर ते देवळई तलाव पर्यंत रैली काढून घटचे विसर्जन तलावत केले. यावेळी सरूबाई राठोड, पारूबाई जाधव, शशीकला चव्हाण, विमल राठोड, राजु राठोड, पंकज राठोड, पंडित चव्हाणसह मोठ्या संख्याने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...